top of page

SAAJROHINII प्रस्तुत

माझी साडी, माझी कहाणी
MY SAREE, MY STORY

प्रत्येक साडीची एक कहाणी असते... तुमची कहाणी जगाला ऐकू द्या!

आईची साडी, लग्नातील साडी, आयुष्यातील पहिली साडी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने भेट दिलेली साडी...

प्रत्येक साडीशी जोडलेल्या असतात काही अविस्मरणीय आठवणी, भावना आणि जिव्हाळ्याचे क्षण!

चला, आपल्या साडीशी जोडलेल्या आठवणी जगासमोर मांडूया आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमानाने गौरव करूया.

आपल्या आठवणींना उजाळा द्या. समाजाला प्रेरणा द्या. आपल्या संस्कृतीचे जतन करा.

तुमची साडी. तुमच्या आठवणी. तुमची कहाणी. तुमचा अभिमान.

Program Registration

Please fill out this form to register for our program.

स्पर्धेत सहभागी कसे व्हाल?

तुमच्या साडीची कहाणी सांगा

स्पर्धा, स्पर्धक नोंदणी, व्हिडिओ सादरीकरण तसेच यूट्यूब सबस्क्राइबर्स व व्ह्यूजची पूर्तता यांसाठी निर्धारित कालावधी

२० नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०२६ (३५ दिवस)

◆ पायरी 01 — सर्वात महत्त्वाची

आपल्या साडीशी जोडलेली अविस्मरणीय आठवण किंवा कहाणी सांगणारा व्हिडिओ तयार करून Saajrohinii कडे पाठवा.

२. साडीमागची तुमची कहाणी व्हिडिओमध्ये सांगा

३. व्हिडिओ WhatsApp किंवा ई-मेलद्वारे पाठवा.

Whatsapp No : 9175351181 

9175371181

Email : rohini@saajrohinii.com

Tell the story behind your saree in a video

Send your video on WhatsApp or email

◆ 02

Saajrohinii आपला व्हिडिओ अधिकृत YouTube चॅनेलवर प्रसिद्ध करून त्याची लिंक आपल्याला देईल.

◆ 03

लिंक मित्रमंडळी, नातेवाईक आणि सोशल मीडियावर शेअर करा.

◆ 04

अधिकाधिक प्रेक्षकांना व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चॅनेल सबस्क्राइब करण्यासाठी प्रोत्साहित करा.

जिंका SAAJROHINII ची आकर्षक साडी भेट कूपन्स!

प्रथम पारितोषिक: ₹७,५०० किमतीचे साडी भेट कूपन

द्वितीय पारितोषिक: ₹५,००० किमतीचे साडी भेट कूपन

स्पर्धेचा कालावधी: २० नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०२६ (३५ दिवस)

❖

स्पर्धेच्या अटी आणि विजेता निवड

अंतिम विजेत्यांची निवड Saajrohinii ने प्रसिद्ध केलेल्या मूल्यमापन नियमांनुसार आणि व्यवस्थापनाच्या पडताळणीनंतर केली जाईल.

स्पर्धेतील सहभाग पूर्णपणे मोफत आहे.

विजेत्यांना मिळणारी भेट कूपन्स केवळ Saajrohinii च्या साड्या खरेदी करण्यासाठी वापरता येतील. त्याबदल्यात रोख रक्कम मिळणार नाही.

निवडक विजेत्यांचा SAAJROHINII कडून सन्मान. / Selected winners are honoured by SAAJROHINII.

अत्यंत महत्त्वाचे — YOUTUBE चे उद्दिष्ट

१,०००

SUBSCRIBERS — SAAJROHINII च्या अधिकृत YOUTUBE चॅनेलवर

२५,०००

VIEWS — SAAJROHINII च्या अधिकृत YOUTUBE चॅनेलवर

ही स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेली YouTube वरील उद्दिष्टे आहेत. (अंतर्गत व्यावसायिक उद्दिष्टे )

महत्त्वाची सूचना: फक्त Saajrohinii च्या अधिकृत YouTube चॅनेलवर नोंदवली गेलेली वैध व्ह्यूज संख्या प्राथमिक मूल्यमापनासाठी विचारात घेतली जाईल. Facebook आणि Instagram वरील Views प्राथमिक निकषांमध्ये मोजले जाणार नाहीत; मात्र अंतिम मूल्यमापनात दुय्यम पूरक निकष म्हणून विचार केला जाऊ शकतो.

महत्त्वाची सूचना

मार्गदर्शक सूचना

१. ही स्पर्धा १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व महिला व पुरुषांसाठी खुली आहे. वयाची कमाल मर्यादा नाही.

​

२. स्पर्धेतील सहभाग पूर्णपणे मोफत आहे.

​

३. व्हिडिओचा कालावधी जास्तीत जास्त ३ मिनिटे असावा.

​

४. व्हिडिओ आडव्या स्वरूपात (Horizontal / Landscape 16:9) चित्रित केलेला असावा.

​

५. व्हिडिओ पूर्णपणे स्वतः तयार केलेला, सांस्कृतिक मूल्यांचा आदर करणारा, सामाजिकदृष्ट्या योग्य आणि सोशल मीडिया समुदाय नियमांचे पालन करणारा असावा.

​

६. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, WhatsApp क्रमांक आणि ईमेल आयडी (असल्यास) द्यावा.

​

७. सर्व व्हिडिओंची पडताळणी आणि प्रसिद्धीसाठी मंजुरी देण्याचा अधिकार Saajrohinii व्यवस्थापनाकडे राहील.

​

८. स्पर्धकांनी सादर केलेला व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासाठी आणि प्रचारासाठी वापरण्यास संमती देणे आवश्यक आहे.

​

९. विजेत्यांना मिळणारी भेट कूपन्स केवळ Saajrohinii च्या साड्या खरेदी करण्यासाठी वापरता येतील. त्याबदल्यात रोख रक्कम मिळणार नाही.

​

१०. YouTube चॅनेलवरील १,000 SUBSCRIBERS आणि २५,000 CHANNEL VIEWS ही उद्दिष्टे जाहीर करण्यात आली आहेत. ( अंतर्गत व्यावसायिक उद्दिष्टे )

​

११. YouTube वरील वैध व्ह्यूज प्राथमिक निकष आहेत. Facebook आणि Instagram वरील व्ह्यूज केवळ दुय्यम पूरक निकष आहेत.

​

१२. कृत्रिम, पैसे देऊन, स्वयंचलित साधनांनी किंवा अन्य अवैध मार्गांनी मिळवलेले व्ह्यूज आणि सबस्क्रिप्शन्स ग्राह्य धरले जाणार नाहीत. अशा प्रयत्नांमुळे स्पर्धक अपात्र ठरू शकतो.

​

१३. व्हिडिओ स्वीकारणे, अपात्र ठरवणे आणि विजेत्यांची निवड याबाबत Saajrohinii व्यवस्थापनाचा निर्णय लागू कायद्यांच्या अधीन राहून अंतिम राहील.

​

संपर्क / CONTACT

SAAJROHINII

तुमची साडी. तुमच्या आठवणी. तुमची कहाणी. तुमचा अभिमान.

WhatsApp

9175351181

9175371181

◎

Email : 

rohini@saajrohinii.com

Program Registration

Please fill out this form to register for our program.

bottom of page